🌼🌿11. December .2025🌿🌼
संत ,गुरुगृही, त्यांचे समोर आपल्या वागण्यात, बोलण्यात सहजता असावी , कुठल्याही गोष्टीचा दर्प नसावा कारण आपली सहजता पाहून ते ही आपणास सहज उपदेश करतात दत्तदास


प.पू श्री कृष्णानंद सरस्वती महाराज
( श्री अरविंद आगाशे काका )

श्री अरविंद आगाशे काका
krishnanand saraswati maharaj
agashe kaka khamgaon
agashe kakashri arvind agashe